Gold Price Today : जर तुम्ही लग्नासाठी किंवा घर किंवा कुटुंबातील कोणत्या सदस्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम आज रविवारच्या नवनीत किमती जाणून घ्या. आज 19 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 81 हजाराच्या आसपास आहे चांदीचा 96 हाजारांच्या आसपास आहे. Gold Price Today
आज रविवार 19 जानेवारी रोजी सराफ बाजारात जाहीर केलेल्या नवीन सोन्या चांदीच्या किमतीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर ७४५०० रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 81260 रुपये आहे.
आजचा 18 कॅरेट सोन्याचा दर
- दिल्ली सराफ बाजारामध्ये आज १० ग्राम सोन्याचा भाव 60,960 रुपये आहे तसेच कोलकाता आणि मुंबई सराफ बाजारामध्ये 60,830 रुपये आहे तर इंदूर भोपाळ मध्ये सोन्याचा भाव 60,870 रुपये आहे.
- चेन्नई बुलियन मार्केट मध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत ६१३०० रुपये इतकी आहे.
आजचा 22 कॅरेट सोन्याचा दर
- भोपाळ आणि इंदूरमध्ये आज १० ग्राम सोन्याचा भाव 74 हजार 400 रुपये आहे. तर जयपूर लखनऊ दिल्ली सराफ बाजारामध्ये आज दहा ग्रॅम सोन्याची किंमत ७४५०० रुपये आहे.
- हैदराबाद केरळ कोलकत्ता मुंबई सराफ बाजार मध्ये हा दर 74 हजार 350 रुपयांवर ट्रेड करत आहे.
आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर
- आज भोपाळ इंदूर मध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव 80,160 रुपये आहे. तर दिल्ली जयपुर लखनऊ आणि चंदिगड सराफ बाजारात दहा ग्राम सोन्याचा भाव 81260 रुपये आहे. तर हैदराबाद केरळ बेंगलोर आणि मुंबई सराफ बाजारामध्ये हाच 24 कॅरेट सोन्याचा दर 81, हजार 110 रुपये आहे.