Gold Price Today | देशातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून देशभरातील सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहेत. सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये सातत्याने संभ्रम निर्माण होत आहे. कारण मध्यंतरी सोन्याचे भाव कमी झाले असताना नागरिकांना आशा होती की दर अजून कमी होतील. परंतु त्याच्या उलट झाले सोन्याच्या दर तुफान वाढलेले आहेत. Gold Price Today
परंतु तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका कारण तुमच्यासाठी सोनेरी ऑफर आहे सोने खरेदी करायला उशीर केला तर पश्चाताप कराल.
परंतु सोन्याच्या घराबद्दल पैसा झाला तर सध्या सोने खूपच महाग आहे. परत त्यामुळे ग्राहक सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहेत. याच मध्ये लग्नसरा सुरू झाल्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करताना मोठ्या महागाईच्या जळा सहन करावा लागत आहे.
परंतु तज्ञांच्या मते होळी नंतर सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नवरात्रीच्या काळामध्ये लग्न सरा सुरू होणार असल्याने सर्व बाजारामध्ये पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी जमा होणार आहे.
तुम्ही जर अजून सोने खरेदी करत विचार करत असाल तर तुम्ही जमीन घेऊ शकता तर त्यामुळे कोणती तुम्हाला अडचण येणार नाही.
सोन्याचे नवीन दर जाणून घ्या
तुम्ही जर सोने खरेदी करणे विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम महानगरामधील दर जाणुन घेण्याची गरज आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 63970 रुपये प्रति तोळा आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 63820 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे.
चांदीच्या किमती जाणून घ्या
तुम्ही जर चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे . सराफ बाजार मध्ये एक किलो चं दर 74 हजार 100 रुपये प्रति किलो इतका आहे. जो एक उत्तम वापरा आहे चांदी खरेदी करण्यासाठी ही संधी गमू नका