Gold Price Today | सध्या लग्नसराई नाही, पण तरी देखील सोन खरेदी करण्यासाठी तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. आज पाच जुलै रोजी किंमत खाली आल्यात, त्यामुळे ज्यांना लग्नासाठी गुंतवणुकीसाठी किंवा फक्त दागिने घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ही संधी खूप फायदेशीर ठरणार आहे.
गेल्या काही दिवसात हालचाल काय?
23 जून पासून 30 जून पर्यंत सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. पण त्यानंतर एक जुलै पासून ते 3 जुलै पर्यंत सोनं पुन्हा उसळी घेत आहे. 3 जुलै रोजी 24 कॅरेट सोन तब्बल 99,330 रुपयांवर पोहोचलं, तेव्हा पुन्हा लाखांच्या टप्प्याजवळ जाते असं वाटत होतं. पण जुलै आणि आता पाच जुलैला सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण झाली.
काल किती घसरण झाली
कालची विश कॅट सोन्यामध्ये सहाशे रुपयांची घसरण झाली तर 22 कॅरेट सोन्यामध्ये 550 रुपयांची घसरण झाली तर 18 कॅट सोन्याच्या किमतीमध्ये 450 रुपयांची घसरण झाली.
आजचे सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम
मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव: या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 400 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 90490 रुपये आहे तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 720 रुपये इतकी आहे. नाशिक लातूर वसई विरार भिवंडी मध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 70 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 90520 रुपये इतकी आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,750 रुपये इतकी आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी कमी झालेले आहेत. त्यांनी आता संधी साधावी पुढे किमती पुन्हा वाढणार की अजून कमी होणाऱ्या याचा नियम नाही त्यामुळे शहाणपणाचा गणित महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे गरज असेल तर आजच खरेदी करा!