Thursday

13-03-2025 Vol 19

Gold Price Today : दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर जाणून घ्या,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : दसऱ्याच्या दिवशी सोने चांदीने आनंद वार्ता आणली आहे दोन मुलीवर धातूमध्ये चांगलीच घसरण झालेली आहे त्यामुळे ग्राहकांना दसऱ्याला खरेदी करण्याचा आनंद लुटता येणार आहे गेल्या पंधरवड्यात या धातूंची चमकदार कामगिरी बजावली मोठी मजल मारली आणि सणासुदीच्या तोंडावर दरवाढी झाल्याने ग्राहकांनी तोंडच पाणी पळाले.

धनत्रयोदशीपर्यंत सोने चांदीस स्वस्तहीची शक्यता आहे सध्या दसऱ्यापूर्वी संडेला त्याची चणूक दिसून आली त्यापूर्वी डॉलरने महागाईच्या आघाडीवर मोर्चा संभाळल्याने सोने-चांदीची फसगत झाली होती किमतीत सातत्याने घसरण होत असताना सर्वांना वाटत होती की तसेच अस्वस्थ भावामध्ये खरेदीचा आनंद लुटता येईल त्यावर इजराइल हमास विधाने पाणी फिरले या मौल्यवान धातूला युद्धामुळे बळ मिळाले गेल्या आठवड्यात सोमवार मंगळवारी किमतीमध्ये घसरण झाली पण आतापर्यंत महागाईची फोडणी बसली सोमवारी सोने-चांदी पुन्हा स्वस्त

Gold Silver Price Today 24 October 2023

दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर आज साठ हजार सहाशे तीस रुपये असून मागील ट्रेड मध्ये हा मौल्यवान धातूची किंमत 60,740 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदी 72 हजार 900 प्रति किलो विकली जात आहे.मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 72 हजार 940 रुपये प्रति किलो होती. उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारताभर बदलत असतात.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *