1 फेब्रुवारीपासून सोन्याच्या किमतीत होणारा मोठी वाढ? पहा सविस्तर माहिती…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price New Update: 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. आणि त्या आधीच सोन्याच्या किमती संदर्भात मोठे अंदाज वर्तवले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध सोन्याच्या कस्टम ड्युटीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सोने आणखीन महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षी सोन्याच्या कस्टम ड्युटी कपात करण्यात आली होती. त्यामुळे 2024 मध्ये सरकारने बजेट सादर केल्यानंतर सोन्याचे किमती घसरल्या होत्या. 2024 मधील अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 15% वरून 6% पर्यंत घसरले होत्या. याचा थेट परिणाम देशातील सोने आयातीवर झाला आणि ऑगस्ट 2024 मध्ये आयातीत 104% वाढ झाली. मात्र वाढलेल्या आयातीमळे देशाच्या व्यापार तुटीवर परिणाम होतो. म्हणून सरकार आता पुन्हा एकदा कस्टम ड्युटी वाढवण्याचा विचार करत आहे. उद्याच्या बजेटमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कस्टम ड्युटी वाढवल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याच्या दरात वाढ का होते?

मागील काही महिन्यापासून डॉलरच्या किमतीत घसरन होत असल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा दर $ 2790 प्रति ओस पर्यंत पोहोचला आहे. भारतातही सोन्याचे दर नवीन नवीन विक्रम नोंदवत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दारात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. आज पहिल्यांदा सोन्याचा दर 81 हजार रुपये प्रति दहा ग्राम वर गेला आहे. Gold Price New Update

बजेटमध्ये कस्टम ड्युटी वाढवली तर काय परिणाम होईल?

जर केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युटी वाढवली तर:

  • सोन्याच्या किमती आणखीन वाढू शकतात.
  • ज्वेलर्स साठी उत्पादन खर्च वाढेल ज्याचा परिणाम ग्राहकांवर होईल.
  • गोल्ड ज्वेलरी निर्यातीवर परिणाम होऊन स्पर्धात्मकता घट होऊ शकते.
  • गोड स्मेलिंग वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

गुंतवणूक दराने काय करावे?

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शॉर्ट टर्म आणि मिड टर्ममध्य सोने गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर असल्याने सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

  • तुमच्या गुंतवणुकीत पाच ते दहा टक्के होण्यासाठी राखून ठेवा.
  • बजेटच्या आधी काही प्रमाणात सोने खरेदी करा, कारण बजेट नंतर सदर वाढण्याची शक्यता आहे.
  • बजेटमध्ये कस्टम ड्युटी वाढल्यास लगेच मोठ्या प्रमाणात खरेदी करू नका. भाव स्थिर झाल्यावरच सोन्याची खरेदी करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!