सोने 2200 रुपयांनी, तर चांदीत 4400 रुपयांची घसरण ; आजचा भाव तपासून घ्या…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GLOD PRICE TODAY | नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही सुनेरी संधी असू शकते. आज सोन्या-चांदीच्या दरामध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 3 फेब्रुवारी रोजी सोन्याचा दारामध्ये मोठी घसरण झाली. (GLOD PRICE TODAY)

सोने चांदी किंचित स्वस्त झाल्याने खरीदारांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. लग्नसरा सुरू झाल्या असताना सोनीच्या दारामध्ये घसरण झाली मुळे आता सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. परंतु सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याला काय भाव मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सोन्या चांदीच्या दारात घसरण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु सध्या सोन्याला काय भाव मिळतो जाणून घ्या.

आजचे सोन्याचे दर Today’s gold rates

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे दर जाणून घेणे महत्त्वाचे असते. आज 3 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण भारतामध्ये सोन्याला वेगवेगळ्या किमती मिळाल्या आहेत. आज 24 कॅरेट शुद्ध त्याच्या सोन्याला 63,380 दहा ग्राम साठी इतके रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 22 कॅरेट सोन्यासाठी आज 58 हजार 100 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच १८ कॅरेट सोन्याला 47 हजार 590 रुपये प्रति तोळा दर मिळाला आहे.

आजचे चांदीचे दर Today’s Silver Rates

आज चांदी खरेदी करण्यापूर्वी दर जाणून घ्या कारण चांदीचे बार किंवा चांदीचे दागिने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असताना तर तुम्हाला सांगितले किमती जाणून घेणे आणि खरेदी आणि विक्रीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. चांदीमध्ये शुद्धता विक्रेत्याची सत्यता आणि वजन ठरवण्यासाठी परिमीटर्स जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज भारतामध्ये चांदीला 75.50 रुपये प्रति ग्राम दर मिळाला आहे आज एक किलो चांदीचा भाव 75 हजार 500 रुपये आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!