सोन्याचा दर ऐकून झाली तुफान गर्दी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याला मिळतोय इतका दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GLOD PRICE TODAY | सध्या भारतामध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यापूर्वी नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याने नागरिकांचे बजेट बिघडविले होते. परंतु सध्या किंचित घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या भारतामध्ये लग्नसरा सुरू झाला आहे. त्यानिमित्त सराफ बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या जरी बाजारामध्ये सोन्याचे किमती विक्रमी वाढल्या असला तरी सोन्याने आज नागरिकांना दिलासा दिला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. कारण की तुमच्यासाठी ही सोनेरी ऑफर असू शकते ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करण्याचा आनंद लुटू शकता.

कारण दुसरीकडे सातत्याने सोन्या चांदीच्या दरामध्ये चढउतार होत असेल नागरिकांच्या मनामध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करायचा असेल तर थोडाही उशीर करू नका. नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल, कारण येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा वेळ न घालवता ताबडतोब सोने खरेदी करू शकता.

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. चला तर जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा दर आणि 24 कॅरेट सोन्याचा दर.

सोन्याचे दर

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुमचे संभ्रम दूर होतात. आज ओरिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये 22 कॅरेट सोन्याला 58 हजार 100 रुपये प्रति तोळा या दराने विकल्या जात आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा भाव 63 हजार 430 रुपये प्रति तोळा नोंदवला जात आहे.

तसेच देशाची राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याला 58 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका दर मिळत आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याला 63530 रुपये इतका आदर मिळत आहे. सोने खरेदी करण्याची ही संधी पुन्हा येणार नाही. ही संधी तुम्ही नाकारली तर तुम्हाला मोठा पचता होईल.

चांदीचे दर देखील जाणून घ्या

तुम्ही जर सोन्या सोबत चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांदी तुमची चांदी चांदी करणार आहे. कारण आज 999 शुद्धतेच्या चांदीला बाजारामध्ये 71 हजार 900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करण्याची संधी पुन्हा येणार नाही.

Leave a Comment