GHRDC Goa Bharti 2023
GHRDC Goa Bharti 2023 : गोवा पणजी इथे संसाधन विकास महामंडळ वर्वरी गोवा अंतर्गत रिक्त पदांकरिता मोठी भरती केली जाणार आहे.(GHRDC Goa Bharti 2023) या भरती बाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे एकूण 370 रिक्त पदे भरती केली जाणार आहेत .
पदाचे नाव व तपशील
यापद भरतीसाठी मल्टीस्ट किंग स्टॉप/ ड्रायव्हर पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी या पदांची भरती केली जाणार आहे एकूण 370 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहे.
गोवा पणजी मध्ये मानव संसाधन विकास महामंडळ अंतर्गत या होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मला कधी आयोजित करण्यात आलेले आहेत मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे.
मुलाखतीचा पत्ता ंं-गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, अल्टो – पोर्वोरिम बर्डेझ गोवा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- GHRDC Goa Bharti 2023
अधिकृत वेबसाईट पहा :-GHRDC Goa Bharti 2023