FD Rate | तुम्हाला देखील गुंतवणूक करायचे आहे व तुम्ही चांगल्या व्याजाचा विचार करत असाल आणि गुंतवणूक केल्यास सुरक्षा परतावा देखील महत्त्वाचा असतो. अनेक अशा बँक आहेत तुम्हाला योग्य व्याजदर आणि भरघोस परतावा मिळून देते. त्यासाठी आम्ही तुम्हाला अशीच एक एफडी व्याजदर विषयी माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करणे सोपे जाईल.FD Rate
माननीय पंतप्रधानांनी शपथ घेताच, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले दोन हजार रुपये,
माननीय पंतप्रधानांनी शपथ घेताच, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले दोन हजार रुपये,
जर तुम्ही युनियन बँक मध्ये एक वर्षे ते 398 दिवसांचे एफ डी केली तर तुम्हाला बँक 6.75 टक्के व्याज देत आहे. तसेच बँक एक 399 दिवसांचे एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. 7.75 टक्के व्याज देत आहे. तसेच 400 ते 998 दिवस एफडी करणाऱ्यांसाठी बँक 6.50% व्याज मिळणार आहे. 999 दिवसांच्या FD वर 6.40 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचवेळी 1000 दिवसांपासून ते दहा वर्षापर्यंत FD वर 6.50 टक्के व्याज मिळणार आहे.
माननीय पंतप्रधानांनी शपथ घेताच, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले दोन हजार रुपये,
तुम्हाला अजून अतिरिक्त लाभ देणार आहे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला बँकेकडून 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिकांना 399 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.75 टक्के व्याज मिळत आहे.