आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर आज शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पी एम किसान अनुदान दोन वर्षांपूर्वीच वंचित शेतकरी आजच्या झालेल्या बैठकीत पात्र केले आहेत. पाठपुरवठा सरकारी काम आणि दोन वर्षे थांबाचा प्रयत्न पीएम किसान योजनेत गेल्या दोन वर्षापासून अनुदान पासून वंचित असलेल्या 148 शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांच्या अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

जर तुमच्या आधार कार्ड बँक अकाउंट से लिंक नसेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोहळा हप्ता हातातून जाणार आहे. राज्यातील तसेच देशातील पीएम किसान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएम किसान पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना एके वर्षी करणे म्हणजेच आपले आधार प्रमाणित करणे म्हणजे आधार लिंक करणे या गोष्टीची आवश्यकता आहे.

शेतकरी प्रतीक्षेतच सहकारी विभागाने डीपी तिकडे मागितले चार कोटी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही व्याज परतावा शेतीसाठी तीन लाखाचे अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड वहीत मुदतीत आज करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख या सवलत अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केंद्र सरकारच्या धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका पाच लाख टन सोयाबीन आयात राज्यात सोयाबीनचा दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. शेतकरी अहवाल तर झाला आहे त्यातही राज्याचा देशभरात सोयाबीनची आयात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Farmer News Maharashtra

जिल्ह्यातील हमीभाव केंद्राची तयारी बाजार समिती सोयाबीनची आवक घटली वाशिम जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर बाजार समितीने व्यापारांनाही दरात कंचीत वाढ केली आहे.

उपसा सिंचन साठी 800 कोटीची टिकू दुष्काळी भागात खळखळाट येईल एकूण राज्य शासनाकडून निधीला प्रशासकीय मान्यता नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांचा जल्लोष भाऊ प्रत्यक्ष प्रकार बुराई सिंचन योजनेला मंत्रालय स्तरावर समितीकडून 713 कोटी 95 लाख रुपयांची सुधारित रकमेची मान्यता देण्यात आली आहे.

रेशमी शेतीतून जिल्ह्यातील 550 कुटुंबांना रोजगार रेशमी संस्थेमार्फत होती खरेदी 500800 साठी आरक्षित विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून पारंपारिक रित्या तत्रेशमी शेती करून अनेक कुटुंब आपल्या उदरनिर्वाह करत आहेत.

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्याला शासनाची मदत कधी मिळणार गुरासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी मनमाड परिसरात 50 टक्के च्यावर शेती पंप बंद यंदा पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार ज्यातील दुष्काळी भागात लवकरात लवकर टँकर तसेच गुरांना चाऱ्याची व्यवस्था करा मुख्यमंत्री शेतकऱ्यांची मागणी.

राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 358 कोटीचा निधी मंजूर वाढवणे कशाची मदत बाधित शेतकऱ्यांच्या यंदा करणार पोर्टलवर अपलोड नंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचे तीन लाख 22 हजार 944 शेतकऱ्यांच्या 206265 फॅक्टरी मधील पिकाचे ते 30 टक्क्याच्या वर केले नुकसान या शेतकऱ्यांसाठी 358 कोटी रुपयांचा निधी मंजूर या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी 20 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 146 कोटी रुपये पीक विमा मिळणार? राज्यातील 72 गावांमध्ये पिक विमा मंजूर, पहा तुमच्या गावाची यादी

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!