शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान झाले जमा, यादीत तुमचे नाव आहे का पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e-Panchnama Payment | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारे अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करणे आवश्यक असणार आहे. e-Panchnama Payment

अधिवृष्टी व अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई म्हणून जे काही अनुदान मिळणार आहे.

तुमच्या अनुदानाची स्थिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ते शेतकऱ्यांना अनुदान किती मिळालेल आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत का नाही? केवायसी शेतकऱ्यांची झालेली आहे का नाही? हे तुम्ही स्टेटस ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

तुमच्या अनुदानाची स्थिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही पाहण्यासाठी आम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे नाव पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला विशिष्ट क्रमांकाची गरज भासणार आहे. हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमच्या जवळच्या आपली महा सहकार केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये मिळणार आहे. तिथे जाऊन तुमचा विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही मोबाईलवर देखील पाहू शकता. व ऑनलाईन केंद्रावर जाऊन देखील तुमचे अनुदानाचा स्टेटस चेक करू शकता.

तुमच्या अनुदानाची स्थिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्यांचे बँक खाते व खात्यात जमा झालेले अमाऊंट चे स्टेटस दिसणार आहे. इथे तुमचे नाव असल्यास तुम्हाला केवायसी करून घ्यावे लागणार आहे. केव्हाशी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती अनुदान रक्कम जमा होणार आहे.

2 thoughts on “शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान झाले जमा, यादीत तुमचे नाव आहे का पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!