Drought: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहेत. हा निर्णय मुदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपस समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दुष्काळ अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ, सरकारचा मोठा निर्णय
दुष्काळग्रस्त महसुली मंडळामध्ये पाणीपुरवठ्यासोबतच शासनाने दुष्काळ अनुदान देखील जाहीर केले आहे. या अनुदानामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 32000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ही रक्कम कधी जमा होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र केंद्र सरकार लवकरात लवकर दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आशि अपेक्षा आहे.
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
धन्यवाद !
Chutiya banate ho