Crop Insurance Update: जिल्ह्यातील कोणत्या विभागात सोयाबीन पिक विमा मंजूर झाला आहे. त्या मध्ये महिनाभराचा दुष्काळ असून, त्यामुळे सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सरकार कडे दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व्यापक मदत आणि भरपाई देण्याची मागणीही केली जात आहे. काही मंडळांमध्ये सोयाबीन पीक विमा मंजूर झाला आहे, तर काही मंडळांमध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्यांना बाहेर फेकले गेले आहे.
राज्यात महिनाभर दुष्काळ पडला होता, त्यामुळे सर्व खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.सरकारने सर्वंकष पीक विम्यासह दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार 21 दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस बंद असल्यास दुषकाळ जाहीर केला जातो.
या मंडळांना पीक विम्याची आगाऊ रक्कम देण्याच्या सूचना त्यांनी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात सोयाबीन पिकांचा पीक विमा मंजूर झाला आहे. बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पीक विमा भरला आहे त्यांना महिनाभरात विमा देण्यात यावा. असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
हे पण वाचा:-सोयाबीन बाजार भावत तुफान वाढ..! पहा आजचा सोयाबीन बाजार भाव
Crop Insurance Update
शेतकऱ्यांना 26500 हेक्टर सोयाबीन पीक विम्याचे वाटप,
उस्मानाबाद जिल्ह्यातील 36 विभागातील सोयाबीन पिकांसाठी आग्रिम विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील विविध शहरे आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. परभणी,जांब,उखटा, पेडगाव, टाकळी, पिंगळी, परभणी ग्रामीण, हदगाव बु, कासापुरी सावंगी, पीक विम्याचा आगाऊ भरणा केलेल्या शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पीक विम्याची आगाऊ रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला दिले आहेत.
म्हाळसा, बाम्हणी, दुधगाव, वडी, धानोटा, बोटी, आडगाव, चारठाणा, पूर्णा, कलेश्वर, चुडावा, कवलगाव, पालम, चाटोटी, बनवस, वाळुत, कुपटा, देऊळगाव, ईट, चिखलठाणा बु, नोटेगाव मानवत, कोल्हा.,तांपुरी खु. ताडबोटगाव, गंगाखेड, महातपुती, माखणी, तानिसावरगाव, पिपळदरी, सोनपेठ, आवळगाव, शेलगाव, वडगाव. या सर्व गावातील शेतकरयांना सोयाबिन पिकाचा पिक विमा मिळणार आहे, व तो लवकरात लवकर शेतकऱ्याचा खात्या वर जमा करावा असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
हे पण वाचा:- कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणारा अपात्र..! कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, पहा सविस्तर माहिती