Crop Insurance Update: यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात खूप शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 17 जिल्ह्यांना पिक विम्याची रक्कम मिळणार आहे. कमी पावसामुळे महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत.
या हंगामात 17 जिल्ह्यामध्ये खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यभरात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू शकते. पिक विमा समिती पावसाळ्यात सलग 21 दिवस पाऊस नसलेल्या भागात पाहणी करत आहे. पिक विमा भरण्यासाठी हे जिल्हे निवडले आहेत.
समितीने केलेल्या संरक्षणात शेतीच्या उत्पन्नात कुठे घट दिसून येत त्यामुळे शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम पिक विमा म्हणून मिळणार विवे चे पैसे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत
शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास मदत होईल. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आणि दैनंदिन गरजा भागवू शकतात. शेतकरी प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला पिक विमा साठी अल्पप्रीमियम भारत हे त्याचे नंतरचे नुकसान पासून संरक्षण असते. भरलेल्या प्रीमियममध्ये सरकारचा देखील वाटा असतो.
हे पण वाचा:- कांद्याच्या दरात घसरण सुरूच..! पहा आजचे कांदा बाजार भाव
Crop Insurance Update
जेव्हा शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तेव्हा विमा कंपनी शेतकऱ्यांना बाधित रक्कम मुळे संकटे आणि शेतकरी आत्महत्या लाभळी पडत पाऊस न पडल्याने किंवा कोणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा शेतकऱ्यांना मदत करतो.
पिक विमा मुळे शेतकरी कर्जबाजारी होत नाही. राज्य सरकारला पिक विमा संरक्षणाचा विस्तार करायचा आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी आणि पिकाचे अधिक प्रकार कव्हर करणे हे त्याचे उद्देश आहेत.
पिक विमा खरीप हंगामातही शेतकऱ्याचे उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत करतो. महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यात वेळेवर पाऊस नाही पडला अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना शेती सुरू ठेवण्याचा आधार मिळतो महाराष्ट्र सरकारने वेळेवर पैसे दिल्याने लाखो शेतकऱ्यांना यावर्षी फायदा होणार आहे.