Crop Insurance List:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाच्या नवीन अपडेटनुसार पीक विमा जाहीर झालेला असून ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला आहे. त्यांची पात्रता यादी खाली दिली आहे व ज्यांना ती मिळाली नाही त्यांची देखील यादी या पोस्टमध्ये दिली गेली आहे.तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचा व तुमचे नाव चेक करा.
शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, पिक विमा जाहीर झाला आहे.
त्यानंतर आज त्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोण कोणती गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत.
पिक विमा 2023 :-
पाणी फाउंडेशन मार्फत पुणे या ठिकाणी दिनांक 12 मार्च 2023 रोजी सत्यमेव जयते फार्मर कप 2022 पुरस्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची गरज नाही असे सांगितले होते. केवळ एक रुपयांमध्ये पिकाचा पिक विमा काढला जाऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली होती.
त्यानुसार आता खरीप हंगामा 2023 ते रब्बी हंगामा 25 – 26 अशा तीन वर्ष शेतकऱ्यांना एक रुपया मध्ये पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतीतील पिकाच्या नुकसान होत असल्याने शेतकरी बांधव त्यांच्या पिकाचा पिक विमा काढत असतात. चालू वर्षी ज्या शेतकऱ्याने पिक विमा काढला आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Crop Insurance List:-
पिक विम्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आज या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. आज या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की किती गावे पीक विम्यासाठी पात्र आहे.
- पहिला जिल्हा बघितला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र आहेत आणि त्यापैकी 47 अनिवार्य आहेत.
- त्यानंतर जालन्यातील 144 गावे पात्र ठरली आहेत व 48 आले आहे.
- यवमाळमध्ये 161 गावे लागवडी साठी पात्र झालेली असून त्यातील 47 गावे आले आहेत.
- त्यानंतर नाशिकमध्ये 91 गावे पात्र आहेत त्यापैकी 47 गावे आली आहे.
- अकोल्यात सर्वत जास्त 146 गावे पात्र झाले आहेत. 47 गावे शेतीसाठी आले आहेत.
- कोल्हापुरात 73 गावे लागवडीस पात्र आहेत.त्यापैकी 47आले आहेत.
- त्यानंतर औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर मधली 119 गावे लागवडीसाठी पात्र आहेत. त्यापैकी 48 गावे आले आहेत.
हे पण वाचा