Crop Insurance : या शेतकऱ्यांना मिळतो पिक विमा लाभार्थ्यांमध्ये तुमचे नाव आहे का


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance : शेतकऱ्यांना शेती करत असताना प्रोत्सान देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक अशा योजना राबवल्या जातात. एक-दोन अशीच एक योजना मागील वर्षी राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात आले होते. शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा योजना शेतकऱ्यांना संकटाच्या काळामध्ये पिक विमा दिला जातो. Crop Insurance

या शेतकऱ्यांच्या पिक विमा होणार जमा

परंतु तुम्हाला माहित आहे का शेतकऱ्यांना नेमकं पीक विमा कसा दिला जातो व शेतकऱ्यांनी कोणते कोणते बाबींची पूर्तता केली पाहिजे नंतर त्यांना नुकसानी पिक विमा संरक्षण मिळते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा आहे

पेरणी करणे व उगवण न होणे

शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पिक विमा संरक्षण परंतु हे पीक विमा संरक्षण कधी मिळते ही माहित आहे का? हंगामातील अपुरा पाऊस हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अधिसूचित मुख्य पिकांची अनुसूचित क्षेत्रात व्यापक परिणाम पेरणी लावणी होऊन क्षेत्रासाठी पेरणी लावणी न झालेल्या क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्रांच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देता येते.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान

समजा हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीत मात्र सर्वसाधारण काढण्याच्या पंधरा दिवस आधीपर्यंत पूर पावसातील खंड दुष्काळ इतर बाबीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मागील लगतच्या वर्षाची सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त गट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देता येते.

नागरिकांना मिळणार तीनशे रुपये मध्ये गॅस सिलेंडर

पिक पेरणी पासून काढणीपर्यंत पिकांच्या उत्पादनात आलेल्या मोठी गट बाबत

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागत असतो. पावसातील खंड, दुष्काळ पूर शेती पिकांचे नुकसान कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग वीज कोसळणे वादळ गारपीट आणि चक्रवाढ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान भरपाई देण्यासाठी विमा संरक्षण दिले जाईल.

काढणी पश्चात नुकसान

शेतकऱ्यांनी पिक काढल्यानंतर त्यांच्या शेतात पसरून अथवा पेंड्या बांधून सुकवण्यासाठी ठेवल्यास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळमुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर करून निकषांचे अधिनियम नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

वरील सर्व विमा संरक्षणाच्या बाबतीत युद्ध आणि अनुविधाचे दुष्परिणाम हेतू पुरस्कर केलेल्या टाळण्याने जो धोक्यात लागू असणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विमा संरक्षण मिळणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!