Crop Insurance |खरीप हंगाम सुरू झालेला आहे. यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिलेली आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधी आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या वर्षी मान्सून उशिरा आगमन व अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे शेतीकांसह चारा प्रश्न पाणी प्रश्न आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. Crop Insurance
या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा यादीत नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार दोन हजार रुपये यादीत नाव पहा
कृषीमंत्र्यांनी आदेश देऊन विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात आलेली नव्हती पण मागच्या हंगामातील पूर्ण संरक्षण रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही हे वास्तव आहे. नुकसान बर्फाची रक्कम ही तोकडीच असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे.
अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
कृषी विभागाने 11 जून 2024 रोजी च्या आकडेवारीनुसार पिक विमा कंपन्यांना देण्यात येणारे सरकारकडून एकूण हप्त्याचे 8000 15.39 कोटी रुपये मिळालेले असून निश्चित नुकसान भरपाईची रक्कम ही 4 300 कोटी रुपये एवढी आहे त्यामुळे राज्यातील एकूण विमा कंपन्यांना या 3714 कोटी रुपयांनी नफ्यात आहेत पण अद्यापही या कंपन्याकडे शेतकऱ्यांचे 785.60 कोटी रुपये देणे बाकी आहे.
1 thought on “Crop Insurance : शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसले पाने”