Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 2216 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पीक विम्याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पिक विम्याची 25% रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यात आली होती. त्यापैकी आजपर्यंत 1960 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. त्याचवेळी सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण केले होते. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषद मध्ये ही माहिती दिली. Crop Insurance
24 जिल्ह्यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनामार्फत केलेल्या सूचनानुसार संबंधित व्यक्ती किंवा कंपन्यांना 25% पीक विम्याचे रक्कम देण्यात आली आहे. मात्र काही कंपन्याने त्यावर विरोध केला होता जिल्हा परिषद आणि विभागीय स्तरावर दाद मागितली होती. त्यातील फेटाळली गेली आहे. काही कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे आपली याचिका केली आहे.
कांद्याच्या दरात वाढ; निवडणुकी नंतर आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचा कांदा बाजार भाव
दरम्यान राज्य सरकारच्या वतीने हवामान व कृषी विभागाच्या तज्ञांच्या मदतीने 21 दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सिद्ध करून विमा देण्यास कंपन्यांना भाग पाडले आहे. काही विमा कंपन्यांनी अजून आदेश स्वीकारले नाहीत. त्याची पूर्तता झाल्यानंतर मंजूर पीक विम्याची रक्कम आणखीन वाढेल असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितले आहे. विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी विम्याचे रक्कम मिळाली आहे तर ज्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कम 1000 पेक्षा कमी आहे त्यांना देखील पिक विमा मिळणार असल्यास धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आता LPG गॅस सिलिंडर 800 रुपयांऐवजी फक्त 500 रुपयांना मिळणार, पहा गॅस सिलेंडरचे नवीन दर
पिक विमा बाबत आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार जयंत आजगावकर आमदार राम शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार अमोल मिटकरी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह विरोधी पक्ष नेते आबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केले होते.
केळी पिक विमा बाबत आमदार एकनाथ खडसे यांनी आमदार जयंत पाटील यांना भात शेळीच्या नुकसानी बाबत प्रश्न करून कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्या सर्व प्रश्नांना धनंजय मुंडे यांनी सकारात्मक व समाधानकारक उत्तर दिले असून सरकारची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली आहे.
1 thought on “राज्यात या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर, यादी तुमचे नाव पहा”