Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले की 26 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल, लाभार्थी यादीत नाव तुमचे नाव आहे का नाही? याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
SBI च्या या योजनेत फक्त 2 वर्षांसाठी पैसे जमा केल्यावर तुम्हाला ₹17 लाख 36 हजार 919 रुपये मिळतील
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार?
माननीय मुख्यमंत्री यांनी यादीत असलेले पात्र जिल्ह्याची नावे सुद्धा सांगितले आहेत. यामध्ये एकूण 28 जिल्ह्यांचा समावेश आहे. यादीप्रमाणे अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई नगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्रत्येकाच्या खात्यात ₹ 1 लाख 20 हजार रुपये जमा, PM आवास योजनेची नवीन यादी जाहीर
या ठिकाणी जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. वर दिलेल्या माहितीत आज काय किंवा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावासाठी घोषणा करण्यात आली आहे हे तुम्ही पाहिलं नसेल, तर पिकविण्साठी पात्र जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आले आहे. या यादीत तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे गावाचे व तुमचे नाव पाहू शकता. वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता. Crop Insurance
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
धन्यवाद..!
1 thought on “राज्य सरकारची मोठी घोषणा..! 26 मे पर्यंत या 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होणार, यादीत नाव पहा”