Cotton Rate: भारतात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. कापूस हे पीक प्रमुख्याने मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या प्रदेशात घेतले जाते. कापसाला पांढरे सोने अशा देखील संबोधले जाते. परंतु गेल्या काही हंगामात तो शेतकऱ्यांसाठी तोट्याचे पीक ठरले आहे.
प्रति एकरी कमी उत्पादन आणि उत्पादनाला चांगला भावना मिळणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. यावर्षी कमी पावसामुळे कापसाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत कापसाला योग्य बाजार भाव मेळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. घर कापसाला योग्य हमीभाव मिळाला नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतील.
शेतकऱ्याच्या अपेक्षा नुसार कमीत कमी दर 8000 रुपये तर जास्तीत जास्त दर 12000 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल असावा. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याचे बाजार भाव 7000 ते 7200 रुपये प्रतिक्विंटल इतके आहेत. सध्या कापसाला किमान आधारातून किंमत मोजली जात आहे जी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही.
हे पण वाचा :- सोन्या चांदीचे भावा मध्ये झाला मोठा बदल, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे भाव घसरले
शनिवारी 25 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख APMC मध्ये खालील कापसाचे दर नोंदवले गेले आहेत.
Cotton Rate
- संगमनेर APMC: किमान भाव 5700 रुपये प्रतिक्विंटल तर कमाल भाव 7200 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 6300 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
- अकोला APMC: किमान भाव 7000 रुपये तर कमाल 7050 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी भाव 7020 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
- काटोल APMC: किमान भाव 6650 रुपये तर कमाल भाव 6850 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी भाव 6650 रुपये प्रति क्विंटल इतका आहे.
- पुलगाव APMC: किमान भाव 6650 रुपये तर कमाल भाव 7200 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी भाव 6950 रुपये प्रति क्विंटल इतका आहे.
वरी दिलेले दर स्थिरता दर्शवतात परंतु राज्यातील कापूस शेतकऱ्यांच्या अपेक्षा भाव अजूनही कमी आहेत. कापूस हे पीक शेतकऱ्याला परवडण्यासाठी कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल च्या पार असणे आवश्यक आहे.
परंतु यावर्षी कमी उत्पादन झाल्या मुळे म्हणजेच येत्या काही महिन्यात दर वाढू शकतात. मनासारखी विक्री करायचे असेल तर चांगली किंमत उत्तर कापूस घालू नका. कापसाचे भाव वाढण्यासाठी राज्य सरकारला हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. एकूणच कापूस बाजार कमी असून भावात वाढ होणे गरजेचे आहे.
हे पण वाचा:- या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 16 हप्ता, पहा सविस्तर माहिती