Saturday

15-03-2025 Vol 19

कोणत्या बाजार समितीमध्ये किती मिळाला दर, पहा संपूर्ण राज्यातील कापूस बाजार भाव ! (Cotton Market Price)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे. की, कापसाला सध्या महाराष्ट्र राज्यातील काय भाव आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस हा विक्री केलेला नाही. काही शेतकऱ्यांची आशा आहे. की कापूस बाजार भावामध्ये वाढ होईल, या भावनेने सर्व काही शेतकऱ्यांनी आपला कापूस हा जागीच ठेवला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आशा बाळगून आहेत. की कापूस बाजार भाव मध्ये वाढ होईल.

( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )

जाणून घ्या जिल्ह्यातील बाजार भाव !

हिमायत नगर

शेतपिक : कपास
आयात : 231
कमीत कमी दर : 6,650
जास्तीत जास्त दर : 6,750
सर्वसाधारण दर : 6,700

हिंगणघाट
शेतपिक : कपास
आयात : 9,810
कमीत कमी दर : 6,000
जास्तीत जास्त दर : 7,195
सर्वसाधारण दर : 6,500

चिमुर
शेतपिक : कपास
आयात : 1,056
कमीत कमी दर : 6,950
जास्तीत जास्त दर : 7,001
सर्वसाधारण दर : 6,951

आष्टी
शेतपिक : कपास
आयात : 438
कमीत कमी दर : 6,000
जास्तीत जास्त दर : 6,850
सर्वसाधारण दर : 6,650

भद्रावती
शेतीपिक : कपास
आयात : 698
कमीत कमी दर : 6,730
जास्तीत जास्त दर : 6,970
सर्वसाधारण दर : 6,830

पुलगाव बाजार समिती
शेतीत पिक : कपास
आयात : 6,850
कमीत कमी दर : 6,400
जास्तीत जास्त दर : 7,151
सर्वसाधारण दर : 6,950

सिंदी
शेतपिक : कपास
आयात : 1,010
कमीत कमी दर : 6,550
जास्तीत जास्त: 7,070
सर्वसाधारण दर : 6,900

अकोला
शेतपिक : कपास
आयात : 31
कमीत कमी दर : 6,949
जास्तीत जास्त दर : 6,949
सर्वसाधारण दर : 6,949

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *