कापसाच्या बाजारभावात वाढ होणार का नाही? पहा आजचे कापुस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price: अनेक कारणांमुळे यंदा सर्वत्र कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच मजुरी व लागवडीचा खर्च वाढल्यामुळे मशागतीला खर्च वाढला आहे. त्यातच दुसरीकडे कापसाला प्रतिक्विंटल सरासरी सात हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. महाराष्ट्रात प्रमुख पीक कापूस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आसमानी सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे पाठ सोडली नाही. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

👇👇👇👇

आजचे कापुसदर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कापसाच्या उत्पादनात घट झाली असून तरीदेखील कापसाच्या दरात वाढ होत नाही. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला प्रत्येक क्विंटल सात हजाराच्या आसपास दर मिळाला आहे. कापसाला अपेक्षित असा दर न मिळाल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत दिसत आहे. रासायनिक खते कीटनाशके मशागतीचा खर्च व मजुरीचा दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. याच्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढले नाही तर केलेला खर्च देखील निघत नाही. कापसाचे दर वाढतील यापेक्षाने अनेक शेतकऱ्यांनी आणखीन देखील आपला कापूस घरातच ठेवला आहे.

👇👇👇👇

आजचे कापुसदर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लागवडीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाला समाधानकारक भाव मिळत नाही त्यामुळे भाव वाढीचे प्रतीक्षा अनेक शेतकरी घरात कापूस ठेवून करत आहेत. मात्र येणाऱ्या काळात देखील कापसाला दर मिळतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.

👇👇👇👇

आजचे कापुसदर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कापसाचे दर का पडले?

कापसाचे बाजार भाव हे आंतरराष्ट्रीय घडामोडीशी निगडित असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कापसाला सात हजाराच्या आसपास दर मिळत आहे. कापसा सोबत स्पर्धा करणारा कृत्रिम धागा स्वस्त झाला आहे. या कारणामुळे कापसाचे दर वाढण्याचे नाव घेत आणखीन काही दिवसांनी कापसाचे दर स्थिर होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. Cotton Market Price

👇👇👇👇

आजचे कापुसदर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कापूस हे नगदी पीक असले तरी इतर पिकापेक्षा कापसाला सर्वात जास्त खर्च येतो. 2022 मध्ये कापसाला प्रतिक्विंटल 9000 पेक्षा जास्त दर मिळाला होता. मात्र त्यानंतर 2023 मध्ये कापसाला सरासरी आठ हजार शंभर ते आठ हजार आठशे रुपये दरम्यान दर मिळाला. ऑक्टोबर 2023 पासून कापसाचे दर घसरले आणि त्यानंतर त्यात फारसे वाढ झाली नाही. सध्या कापसाला सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. अनेक शेतकरी कापसाच्या दरवाढीचे प्रतीक्षा करत आहेत.

👇👇👇👇

आजचे कापुसदर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

कापूस शेतकऱ्यांचे नद्य पीक आहे कापूस पिकावर होणारा खर्च जास्त असल्यामुळे कमी दरामध्ये कापूस विकायला शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे कापसाच्या दरवाढीची अपेक्षा अनेक शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र लागवड खर्चावर आधारित शेतमालाला हमीभाव असायला हवेत यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा होणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment