Cotton Market Price : लवकरच शेतकऱ्याचे पांढरे सोन बाजारामध्ये येणार आहे.सोन्याचे लग्नाला भेटली असली तरी शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकलेले पांढरे सोन कमी दरामुळे वाताहत होत आहे. निसर्गाने शेतकऱ्याची साथ सोडली असली तरी शेतकऱ्यांच्या आता अशा या पांढऱ्या सोनार लागून राहिली आहे दहा हजार रुपये तरी भाव मिळाले अशा आशाने शेतकरी कापूस घरातच साठवून ठेवत आहे.
अमेरिका कृषी विभाग यांनी जाहीर केलेल्या कापूस उत्पादनाबाबत अहवालामध्ये जागतिक कापूस उत्पादनामध्ये घट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
कापसाचे दर आठ हजार पाचशे वरून थेट 7800 पर्यंत गेले होते मागील आठवड्यामध्ये पावसाच्या भावात सुधारणा झालेली आहे जवळपास सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे पर्यंत कापसाचे भाव महाराष्ट्र बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत.
अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहिती अहवाल नुसार या हंगामामध्ये १४६३ लाख कापूस गाठी उत्पादन होणार आहे. म्हणजे गेल्या हंगामापेक्षा १८ लाख कापूस गाठी उत्पादन कमी होणार आहे.
जागतिक पातळीवर आपण विचार केला तर चीन हा कापसाचा प्रमुख ग्राहक म्हणून ओळखले जाते. नेमकं याच वेळेस चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहिले मिळत आहे कापूस सोबत उत्पादनामध्ये घट होत असली तरी देखील वापरही कमी होणार असे म्हटले गेले आहे.
कापसाचे जे प्रमुख देश आहेत जसे की चीन पाकिस्तान टर्की व बांगलादेश या देशांमध्ये आर्थिक तंगी मुळे कापूस आयात कमी होणार असल्याचे देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र मध्ये लवकरच कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे.