Cotton Market | कापूस हे महाराष्ट्र मध्ये उत्पादन होणारे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ खानदेशी या भागामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. अलीकडे मात्र या पिकांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये डोकेदुखी वाढवली आहे.
यंदा सरसरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटामध्ये सापडला आहे. मराठवाड्यामध्ये काही भागांत दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये देखील घट जाणून आली आहे. आशा मध्ये कसेतरी पिकवलेल्या पिकाला देखील अपेक्षा असा भाव मिळत नाही.
सोयाबीन आणि कापूस पिकाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन घरामध्ये साठवून ठेवली आहे. या हंगामामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वायदे बाजारामध्ये कापुस बाजार सुधारणा होत असताना बाजार समितीमध्ये बाजार भाव दाखवा आहेत. पाहायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारत देखील कापूस बाजारात सुधारणार झाली आहे. नंतर देशातील वायदे बाजारात सुधारणा झाली.
मात्र, अजून देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. बाजार समितीमध्ये बाजार भाव अजून देखील दबावतच आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. कालवायचे बाजारामध्ये खंडीमागे पाचशे रुपयांनी सुधारणा झाली.
दुसरीकडे अजून देखील बाजार भाव धावत असताना शेतकऱ्यांना सातत्याने एक प्रश्न सतावत आहे तो म्हणजे बाजार समितीमध्ये कापसाचे भाव केव्हा सुधारणा हा मोठा सवाल शेतकरी माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या तीन महिन्यानंतर वायदे बाजारांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे. कापसाचे भाव 85.45 सेंट प्रति पाउड वर पोहोचली आहेत. थंडीमध्ये हा भाव 56 हजार रुपयांच्या दरम्यान होते.
जागतिक पातळीवर कापसाचे बाजार भाव मागणी कशी गुंतवणूक वाढत आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येत आहे. याचाच परिणाम वायदे बाजारात देखील झाला आहे. यामुळे वायदे बाजारात सुधारणा दिसून येत आहे.
तज्ञांचे मते पुढील महिन्यांमध्ये कापसाच्या भावामध्ये ओळख होईल आणि कापूस बाजार भाव मध्ये सुधारणा दिसून येईल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.
As free