Compensation announced : शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. तळ हाताच्या फोडा सारखे जपलेले पीक मातीमुळे झाले. यात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील सुमारे 12 लाख 87 हजार हेक्टरी पिकाचे अतोनात नुकसान केले. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे भाभी कोटी भा रुपयांची भरपाई मागणी केली आहे. राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, त्याचा लाभ राज्यातील 23 लाख 90 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे सुमारे 27 शेतकऱ्यांना फटका
अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटून ही पिकांचे पंचनामे रखडले होते. याबाबत वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वृत्त केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला आहे.
राज्यामधील 23 लाख 90 हजार 571 मोठा आर्थिक फटका या अवकाळी पावसामुळे बसलेला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार तेराशे 79 कोटी 77 लाख 71 हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. येथील एक लाख 87 हजार 227 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्या खालोखाल अमरावती जिल्ह्यातील एक लाख 85 हजार 696 हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यामधील एक लाख 57 हजार 181 क्षेत्र बाधित झालेल्या असून ,सर्वाधिक दोन लाख 97 हजार 972 बाधित शेतकरी अमरावती जिल्ह्या मधील आहेत.
बुलढाणा दोन लाख 76 हजार 500 तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एक लाख 63 हजार 964 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आर्थिक मदतीचा विचार केला तर सर्वाधिक 208 कोटी 58 लाख रुपयांची मदत अकोला तर अमरावती 206 कोटी 33 लाख रुपयांची नुकसान पोटी मिळतील. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 137 कोटी 75 लाख रुपये मिळणार आहेत.
ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा : नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पेट्रोल डिझेलच्या किमती होणार कमी ?