Thursday

13-03-2025 Vol 19

लोन मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर किती असावा? CIBIL Score कसा वाढतो जाणून घ्या!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cibil score calculator free : नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी ना कधी पैशाची गरज पडते यावेळी तुम्ही तुमच्या मित्राकडून इतरांकडून पैसे न घेता बँकेकडून पैसे घेतले तर तुम्हाला सर्वात आधी तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. प्रसनल लोन किंवा होम लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर योग्य असला पाहिजे.cibil score calculator free

सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज मिळू शकते व सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला कमी व्याजदरामध्ये हे कर्ज मिळते. परंतु जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या कर्ज देत नाही किंवा तुमचा अर्ज नाकारते. जर तुम्हाला लोन घ्यायची असेल तर तुम्हाला कर्ज दिले तरी त्याचा व्याजदर खूप जास्त असण्याची शक्यता असते.

तुमचा सिव्हिल स्कोर 500 असेल तर तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला या स्कोरवर कर्ज मिळते का असा प्रश्न पडला असेल जर तुम्ही या अगोदर कर्ज घेतले असेल व त्या कर्जाची हप्ते नियमित केली असेल तर क्रेडिट स्कोर चांगला असतो. परंतु जर तुम्ही. लोन घेतले व त्याचे हफ्ते नियमित केलेले नाही किंवा हप्ता थकला अशा परिस्थितीमध्ये तुमचा क्रेडिट स्कोर हा कमी होतो.

क्रेडिट स्कोर /सिबिल स्कोर म्हणजे काय?

कर्जावरील व्याजदर प्रामुख्याने तुमच्या सिबिल स्कोर वर आधारित असते तुम्हाला माहीत असेल की तुम्ही या अगोदर घेतलेल्या तुमच्या कर्जाची पेमेंट तुम्ही कसे भरले या सर्व माहिती तुमच्या या क्रेडिट स्कोर मध्ये मिळते. जर तुमचा क्रेडिट स्कोर 300 ते 900 दरम्यान असेल तर यामध्ये 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असेल तर तो सर्वोत्तम मानला जातो.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *