Cars Discount Offers : 2023 चे वर्ष संपण्यासाठी फार थोडेसे दिवस शिल्लक राहिले आहेत. व नवीन वर्षामध्ये काही जण नवीन कार खरेदी करत असतात. पण ह्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात अनेक कार उत्पादन कंपन्या त्याच्या शानदार SUVs वर मोठी सूट देतात.
तर तुम्ही सुद्धा एक नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असतात, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या महिन्यात कार खरेदी करून तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकतात. महिंद्रा ते मारुतीच्या कारवर मोठे डिस्काउंट दिले जातात.
देशातील वेगवेगळ्या कार उत्पादन कंपन्या त्याच्या आकर्षक कारवर इयरएंड डिस्काउंट ऑफर देत असतात. याची संधी घेऊन तुम्ही लाख रुपयांची बचत करू शकतात. मारुती, महिंद्रा आणि Nissan कार कंपन्या त्याच्या SUVs वर ऑफर देत असतात.
मारुती सुझुकी कार कंपनीकडून उत्पादक व त्याची ऑफ रेडींग SUVs जिमनी भारतीय ऑटो मार्केटमध्ये प्रस्थापित केले. जर या महिन्यात तुम्ही जिमनी SUVs कार खरेदी केली, तर तुम्हाला कार खरेदीवर दोन लाख रुपयांची आर्थिक बचत म्हणून सूट दिली जाईल. जिमनी कारच्या zeta व्हेरियंट वर सूट उपलब्ध केले जाईल.
मारुती, सुझुकी नी त्याच्या जिमणी एसयुव्ही कारचे थंडर एडिशन लॉन्च केले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपयांपर्यंत ते 10.74 लाख रुपयांपर्यंत आली आहे. कारच्या अल्फा व्हेरियंटच्या थंडर एडिशनवर 1 लाख रुपयांची सूट उपलब्ध करून दिली जात आहे.
महेंद्रा गाडीच्या कार कंपनीकडून त्यांच्या एक्सयुव्ही 300 एक्सयुव्ही कारवार देखील मोठ्या आकर्षक सूट दिली जात आहे. एक्स यु व्ही 300 या कार खरेदीवर ग्राहकांना एक लाख रुपयांची बचत सुट आणि 30 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.
Nissan,कार उत्पादन कंपनीकडून त्याच्या mignite एसयूव्ही कार कंपनीवर आकर्षक अशी मोठी सूट दिली जात आहे. एस यु व्ही या कारवर 90 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक रोख रक्कम, म्हणून सूट दिले जात आहे. व 25 हजार रुपयांची रोख सवलत, 40 हजार रुपयांपर्यंतचे बोनस आणि दहा हजार रुपयांचे कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.