फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींसाठी आली मोठी अपडेट समोर..
Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील महिला स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत एकूण सात हप्त्याचे लाभार्थी महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा … Read more