Income Tax Returns: ITR भरणाऱ्यांना मिळणार लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा
Income Tax returns: आयटीआर भरण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहेत. एक कोटी पेक्ष्या अधिक लोकांना आयटीआर भरला आहे. तुम्ही 31 जुलै पर्यंत 2022 ते 2023 या आर्थिक वर्षे साठी ITR देखील दाखल करू शकतात.जर तुम्ही काही कारणास्तव आयटीआर भरण्याची शेवटची तारीख चुकवली तर तुम्हाला दंड आकारला जातो. यावेळी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की काही … Read more