Gold Price Today: आज सोन्याच्या दरात मोठा बदल; नवीन दर काय आहेत जाणून घ्या
Gold Price Today; सोन्याच्या जरा सातत्याने चढउतार सुरू आहे. यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 82,200 रुपयांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 75,200 रुपये इतका नोंदवला गेला आहे. चला, राष्ट्रातील आजचे दर काय आहेत ते पाहूया. Gold Price Today 22 … Read more