Rain Updates In Maharashtra: राज्यात कोकण,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
Rain Updates In Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने मारलेल्या दांडीमुळे उन्हाचा चटका तापदायक आहे. या मान्सून मध्ये मोठा खंड पडल्याने अनेक भागात पावसाची वाट पाहिली जात आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसासह वारे विजाचाही शक्यता दर्शवली जात आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडी चालू राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरीची अंदाज हवामान खात्याने … Read more