शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पिक पाहणी बाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय!
Agriculture News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे, ती म्हणजे आता जर तुम्ही यापूर्वी पीक पाहणी केली नसेल ,तर राज्य शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे पीक पाहणी साठी आणखी महिनाभराची मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. महत्वाचे कारण म्हणजे राज्यात यावर्षी खरीप हंगामातील पीक पूर्णपणे वाया … Read more