Car Loan | आता नवीन वर्ष होऊन दहा-बारा दिवस झाले आहे. या नवीन वर्षामध्ये बँकेने आपल्या ग्राहकांना मोठाच झटका दिला आहे. काय आहे असा मोठा झटका ? की, यामुळे ग्राहक हा चिंतेत पडेल चला तर मग जाणून घेऊया. या मागचे कारण,
मित्रांनो, बँकेने किरकोळ कर्जावरील व्याजदर हे खूपच वाढवले आहे. या निर्णयाचा गृहकर्जाच्या व्याजदरावर काहीही परिणाम होत नाही. असं दिसून येतेकी रेपो या दरामध्ये बदल झाल्यानंतरच बँका ह्या मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट वाढवतात. पण आता असं झालेले नाही. एसबीआय बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपोदरामध्ये कोणताही बदल घडून आणलेला नाही. ज्या बँकेने व्याजदर वाढवले आहेत. त्या सर्व बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाचाही समावेश आहे.
पहा किती व कसे आहेतं व्याजदर ?
ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर आहे. त्या ग्राहकाकडून स्टेट बँक ऑफ इंडिया वाहन कर्जावर 8.85% व्याज घेत आहे. पूर्वी तो ८.६५ टक्के होता. मात्र, आता बँक ऑफ बडोदा वाहन कर्जावरील दर, हे 8.7% वरून 8.8 टक्के केलं आहे. तसेच, प्रोसेसिंग हे देखील ही घेतली जात आहे. सणासुदीच्या काळात बँक ही ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आकारत नव्हती.
या युनियन बँकेबद्दल सांगायचं झालं तर, वाहन कर्ज जात आहे. 9.15% दराने मिळेल. यापूर्वी बँक वाहन ही कर्जासाठी 8.75 टक्के व्याजदर घेत होती. आयडीएफसी फर्स्ट बँकेने आपलं पर्सनल लोन वरील व्याजदर 10.49 टक्क्यावरून ते 10.75 टक्के एवढे केले आहे. कर्नाटक राज्यामध्ये बँकेबद्दल सांगायचं झालं तर, या पर्सनल लोनसाठी आता 14.28% व्याज घेतल जाईल. यादी बँक पर्सनल लोन वर 14.21 टक्के व्याज घेत होती.