Business idea : आज आम्ही तुम्हाला असा एक व्यवसाय सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून कमवू शकणार आहात लाखो रुपये. नोकरीपेक्षा अधिक फायदेशीर असणार हा व्यवसाय. हा व्यवसाय म्हणजे असा की या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून तुम्ही होणार माला- माल. चला तर पाहू मग कोणताही व्यवसाय संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
पाणी हे जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, पाणी असेल तर सर्व काही आहे. जर तुम्ही कुठल्या ठिकाणी प्रवास करीत असाल किंवा घरी किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असाल किंवा इथल्या कुठल्याही ठिकाणी असाल तुम्हाला पाण्याची गरज भासतील. त्या ठिकाणी लगेच तुम्ही जाता व एक पाण्याची बॉटल खरेदी करून घेता. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाणी बॉटल म्हणजेच बाटली बंद पाण्याचा व्यवसाय.
Bisleri plant business :
माणसाला जगण्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे पाणी असते. व पाण्याची गरज प्रत्येकी एका व्यक्तीला लागते. आजच्या काळातील पैसे महत्त्वपूर्ण आहे तितकेच महत्त्वपूर्ण म्हणजे पाणी आहे. व भारतामध्ये बाटलीमध्ये पाण्याचा व्यवसाय दरवर्षी 20 टक्क्याने वाढतच आहे. आपण पाहतो मार्केटमध्ये अगदी दोन रुपयाच्या पाण्याच्या पाऊस पासून ते वीस रुपयाच्या पाणी बॉटल पर्यंत पाणी उपलब्ध आहे. या व्यवसायामध्ये तुम्हाला गुंतवणूक कमी व फायदा जास्त मिळणार आहे.
जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर, सर्व प्रथम तुम्हाला तुमची कंपनीची कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचा उद्योग आधार कंपनीचा जीएसटी क्रमांक, इत्यादी विविध गोष्टी तुम्हाला कागदपत्रे करावे लागणार आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या प्लांट साठी तुम्हाला जागा लागणार आहे ज्या जागेमध्ये तुम्हाला बोरिंग ,आरोच्या मशिनरी ,इतर मशनरी ठेवण्यासाठी तुम्हाला एक हजार ते पंधराशे स्क्वेअर फुट इतकी जागा लागणार आहे.
तुम्ही हे सर्व केल्यानंतर तुम्ही तुमच्या कंपनीसाठी अशी एक जागा निवडा या ठिकाणी तुम्हाला सर्वात कमी टीडीएस भरावा लागेल. व प्रशासनाकडून परवाना आणि आयएसआय क्रमांक घ्यावा लागणार आहे. तुम्हाला यासाठी पन्नास हजार ते दोन लाख रुपये पर्यंतची व्यवसाय आरो प्लांट तयार करायचे आहे. यानंतर शंभर जार खरेदी करावी लागणार आहे. या सर्व साठी तुम्हाला चार ते पाच लाख रुपये पर्यंत बजेट ठेवावे लागणार आहे.
तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक कर्ज देखील देते. हा व्यवसाय सुरू केल्या नंतर तुम्हाला महिन्यासाठी पन्नास हजार रुपये व त्याहून अधिक तुम्हाला कमी होणार आहे. या व्यवसायामध्ये अनेक जण आहेत, परंतु मागणी अधिक आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये रोजगार निर्माण होण्याची योग्य चांगली संधी आहे.
या व्यवसायामध्ये तुम्हाला काही अडचणी येणार आहे, म्हणजेच मोठ्या प्रमाणात तुमच्या बाटल्या फुटतात. किंवा इतर काही अडचणी असतील परंतु हा व्यवसाय तितकाही तोटा देत नाही. हा व्यवसाय तुम्ही दुसऱ्या प्रकारे करू शकता म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीची डीलरशिप घेऊन त्या कंपनीचा ब्रँड वापरून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.