Budget: मुंबई महानगरपालिकेचा 59 हजार 954 कोटींचा अर्थसंकल्प; या अर्थसंकल्पामध्ये पहा काय केले आहे सादर..!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 च्या वर्षासाठीचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा आज 8 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेला आहे. आणि या वर्षी अर्थसंकल्प हा गेल्या काही वर्षाच्या तुलनेमध्ये 10.5 टक्के इतक्या मोठ्या स्वरूपाचा आहे. तर या अर्थसंकल्पाबद्दल आपण यामध्ये जाणून घेऊया.

आता, या महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट ही स्थित आहे. मागील मार्च 2022 मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्षाचा हा संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने बीएमसी प्रशासक म्हणून नियुक्त केलेले जे महानगरपालिका आयुक्त आहेत. ते म्हणजे, इक्बालसिंग चहल यांना प्रशासनाने याबद्दलचे अंदाजपत्रक हे सादर केलेले आहे. Budget

1985 या सालीनंतर दुसरी वेळ आहे. की, या महानगरपालिका प्रशासनाने नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा संपल्याने प्रशासकाला अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये शहरातील अनेक महत्त्वांच्या प्रकल्पासाठींची तरतुदी यामध्ये करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्र राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या या निवडणुका गेल्या सुमारे वर्षभर रखडल्या आहेत.

तर या निवडणुका रखडल्याने अनेक प्रकल्पांच्या यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे, आता अर्थसंकल्प सादर करून लवकरच या प्रकल्पांची तरतुदी करण्यात येईल, आणि या महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, त्या आता लवकरच होतील.

हे पण वाचा:- आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, पहा सविस्तर माहिती

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!