Bima insurance company: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 2023 चे विचार खरीप व रब्बी हंगाम यातील पीक विमा संदर्भात काही महत्त्वाच अपडेट समोर येत आहे. काही पिकाचा प्रलंबित पिक विमा आता मंजूर करण्यात आला आहे. चालू वर्षी शेतकऱ्यावर नैसर्गिक खूप मोठी संकट आली होती त्यामुळे शेतीमध्ये अपेक्षित एवढे उत्पन्न मिळाले नाही. झालेली नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. खरीप हंगामात भरलेल्या पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पेरलेल्या पिकावर पावसाचा मोठ्या प्रमाणात दूर प्रादुर्भाव झाला आहे. सर्वात जास्त नुकसान झाले चतुर पिकाचे राज्यातील शेतकऱ्यांनी तुर पिक विमा काढला होता परंतु तो काही कारणास्तव प्रलंबित करण्यात आला होता.
प्रलंबित केलेला पिक विमा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळेल. लातूर जिल्ह्यातील तुर पिक विमा आता मंजूर झाला आहे. खरीप हंगाम्यात नुकसान झालेले शेतकऱ्यांना आग्रिम 25% रक्कम देण्याबाबत जिल्हेअधिकारी मार्फत आदेश जारी करण्यात आले आहेत.
हे पण वाचा:- सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ..! पहा कोणत्या बाजार समितीत मिळत आहे सर्वोच्च भाव?
Bima insurance company
लातूर जिल्ह्यातील तुर पिक विमा साठी 41 हजार 650 शेतकऱ्यांचा पिक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अहमदपूर आणि चाकूर या दोन्ही तालुक्याचा प्रमुखांनी समावेश करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील एकूण 28 हजार 50 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यासाठी 22 कोटी रुपये पर्यंत पिक विमा मंजूर झाला आहे.
चाकूर तालुक्यातील 12 हजार 800 शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या आग्रिम् 25% रक्कम साठी 8 कोटी 36 लाख रुपयांचे वितरण तुर उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिक विमा देखील मंजूर करण्यात आला आहे. एकूण साठ महसूल मंडळामध्ये अधिसूचना निर्गमित करून विमा कंपनीला आदेश देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील एकूण सात महसूल मंडळामध्ये सर्व सोयाबीन पिक विमा शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्यात येणार आहे.
मागच्या हंगामात पावसाच्या खंडामुळे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 2023 च्या हंगामी सोयाबीन पिकाचा हा पिक विमा साधारण 33 कोटी रुपये एवढा असून तो पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे माहिती सुत्रानुसार समोर आली आहे.
हे पण वाचा:-
💁♂️👇