फेब्रुवारीच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 हजार येणारं, पण या शेतकऱ्यांची नावे वगळे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status | मिळालेल्या माहितीनुसार PM किसान योजनेचा सोळावा हप्ता या फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी अजूनही केली नाही त्या शेतकऱ्यांसाठी अजून संधी आहे.

Pm Kisan योजनेचा लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून शेतकरी सोळाव्या हप्तेची वाट पाहत होते. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता त्याच योजनेचा सोळा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आली आहे.

परंतु बऱ्याच शेतकर्यांनी त्यांची अध्याप केवासी पूर्ण केली नाही. त्या शेतकऱ्यांना अजून देखील वेळ गेली नाही. जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्वरित तुमची केवायसी करून घ्या. त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

या गोष्टी करा पुर्ण

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला ई kyc प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नवीन नोंदणी करणे, बँक खाते आधार कार्ड क्रमांक जोडणी आधी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ई KYC प्रमाणे करून करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, समाईक सुविधा केंद्र पीएम किसन पीस ऑथेंटीकेशन वापर करावा बँक खाते संलग्न असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार लिंक खाते उघडावे.

16 वा हप्ता मिळणार महिना अखेरीस

पीएम किसन योजनेचा सोळावा हप्ता चा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. ये मोहित योजनेच्या नकाशाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ केलेल्या लाभार्थ्यांना राज्याच्या नमो शकेल सन्माननीय योजनेचा लाभ मिळणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment