या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 6 हजार रुपये? वाचा सविस्तर माहिती (Beneficiary Status)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status | PM किसन योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर च मिळणार योजनेचा सोळावा हप्ता. आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेमध्ये केंद्र सरकारने आता लाभार्थी शेतकऱ्यांची नावे किसान क्रेडिट कार्डशी जोडण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यासाठी KYC करणे आवश्यक आहे.

पी एम किसान योजने च्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. किसान क्रेडिट कार्ड जोडणे आवश्यक असणार आहे. तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

त्यासाठी तुम्हाला सेवा केंद्रावर माहिती मिळेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीही जोडणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. लवकर लवकर दोन्ही लिंक करणे आवश्यक राहणार आहे. जर तुम्ही केवायसी अपडेट केली नाही तर तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये सन्मान मिळणार नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.

यासंबंधीचे नियम कडक केले गेले आहेत. अनेक शेतकरी यापूर्वी पण न केलेले यादी बाहेर टाकण्यात आलेले आहेत.

पी एम किसान योजनेचा हप्ता कधी होणार जमा

पी एम किसान योजनेअंतर्गत 15 वा आता जमा करण्यात आलेला आहे आता शेतकरी सोळाव्या आपत्तीची वाट पाहू लागली आहेत मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीमध्ये 16 हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे हा आता फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून याची अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!