Bank of Maharashtra Loan | नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी. बँक ऑफ महाराष्ट्र ने गृह कर्जाचे व्याजदर मध्ये केले बदल. 8.50% वरून 8.35% इतकी केले व्याज दर . हा निर्णय अमलात आणला आहे, यापूर्वी जर तुम्ही गृह कर्ज घेण्यास गेले असेल तर तुम्हाला प्रोसेसिंग फी लागली असेल. परंतु आता प्रक्रिया शुल्क हा माफ करण्यात आला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ने नवीन वर्षामध्ये ग्राहकांसाठी व्याजदर कमी केले असून त्याबरोबरच प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे. या नवीन दोन सवलतीमुळे ग्राहकांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने कटिबद्धता अधोरेखित होणार आहे. आजच्या काळात अनेक बँका ग्रह कर्जावरील जास्त व्याज घेत आहे. पण महाराष्ट्र बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आता ग्राहकांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.
हे व्याजदर कमी केल्यामुळे गृह कर्जा वरील सर्वात कमी व्याजदर देणारी बँकिंग क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा समावेश झाला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने नवीन वर्षामध्ये ग्राहकांसाठी वाहन कर्ज सोबत, रिटेल सुवर्ण कर्जावरील प्रोसेसिंग शुल्क हा माफ केला आहे.
बँकेने त्यांचे अधिकृत वेबसाईट द्वारे ही बातमी दिली आहे. गृह कर्ज मध्ये हे कपात केल्याने व नवीन व्याजदर तसेच प्रक्रिया शुल्क माफी असे सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खालील दिलेल्या लिंक क्लिक करा.