Maharashtra Heavy Rain Update : IMD चा धोक्याचा इशारा या भागात होणार मुसळधार पाऊस
Maharashtra Heavy Rain Update : राज्यामध्ये मान्सूनचा वेग काही दिवसांपासून मंदावल्याचा पहायला मिळत आहे. मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा काही दिवसांपासून आपण पाहत आहोत राज्यात मान्सूनचा वेग कमी झालेला आह. काही भागांमध्ये … Read more