राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, या भागात होणार जोरदार पाऊस
Maharashtra Unseasonal Rain | दिवाळी संपत आलेली आहे आणि अशाच शेतकऱ्यांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा मान्सून पाऊस आहे नसून अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे हा पाऊस कुठे पडेल आणि शेतकऱ्यांचे किती नुकसान करायला सांगता येत नाही. सध्या राज्यातील … Read more