Astrology Today : वैद्यकीय दिवशी शास्त्रानुसार सेमी हा अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सनीच्या स्थितीत होणारे बदल विविध राशींच्या जीवनावर मोठ्या प्रभाव टाकून असतात. शनि हा सर्वाधिक मंद गतीने फिरणारा ग्रह असून एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. या काळात त्याचा उदय आणि अस्त होतो, ज्याचा परिणाम संपूर्ण राशी चक्रावर दिसून येतो. Astrology Today
शनी अस्त कालावधी :
- वैद्यकीय ज्योतिष शास्त्रानुसार, 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी सात वाजता शनि अस्ताला जाईल आणि 6 एप्रिल 2025 पर्यंत अस्तव्यस्त राहील. या काळामध्ये सेमी मीन राशि प्रवेश करेल. शनीच्या असतांमुळे काही राशींच्या व्यक्तींना सकारत्मक परिणाम मिळतील, तर काहींना काळजीपूर्वक राहण्याची गरज आहे.
वृषभ : या राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील करिअरमध्ये यश मिळेल पदोन्नती पगार वाढ होईल. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल, मात्र अनावश्यक खर्च टाळा. प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक राहील.
कर्क : या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस काही खास राहणार आहे. शनी सातव्या आणि आठव्या भावात असल्यामुळे कर्क राशींच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि कामाचे कौतुक होईल. समाजात मानसन्मान वाढेल.
मिन : मीन राशींच्या व्यक्तींना शनीच्या आस्थाचा मोठा फायदा होईल. आर्थिक लाभण्याची शक्यता आहे. मानसिक स्थान कमी होईल आणि शांती मिळेल. करेल मध्ये यशस्वी होऊन कामाचे कौतुक होईल. व्यवसायात स्पर्धकांवर विजय मिळवून आर्थिक लाभ मिळेल. प्रेम जीवनातील समस्या सुटतील.
टीप : नमस्कार माहिती आम्ही फक्त वाचकांसाठी बनवलेले आहे योग्य सल्ला आणि कोणताही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.