Astrology Forecast Today : दैनिक राशिफल ग्रह नक्षत्राच्या हालचालीवर असणार आहे. ज्यामध्ये सर्व राशींचे ( मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, सिंह, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशिलावर वर्णन केलेले आहे की कुंडली काढताना गृह नक्षत्रासह कॅलेंडरचा हिशोब विश्लेषण केले जाते. 30 सप्टेंबर 2023 रोजी वार शनिवार ( Astrology Forecast Today )
मेष राशी
- कौटुंबिक जीवन आनंद राहील व्यवसायामध्ये सुधारणा होईल उत्पन्नात वाढ होईल मेहनत अधिक होईल शैक्षणिक कामामध्ये लक्ष द्या अडथळे येऊ शकतात. शांत रहा रागाने उत्कटतेचा अतिरेक टाळा कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरू शकतात शारीरिक सुखात वाढ होईल स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती चांगले परिणाम मिळतील.
वृषभ राशी
- शुक्रवार दिवशी मन अशांत राहील. खर्चाचा तर एक होईल बौद्धिक कार्यात व्यवस्था वाढेल मानसन्मान मिळेल उत्पन्नात वाढ होईल क्षणभर समाधानाची स्थिती राहील तुमच्या कामाची परिस्थिती सुधारेल काही जुन्या मित्राशी संपर्क होऊ शकतो स्वादिष्ट जेवणाची आवड वाढेल आईला आरोग्याचे विकार असू शकतात.
मिथुन राशी
- तुमचा आत्मविश्वास कमी होईल. आनवश्यक रागाने आणि वादविवाद टाळा. जगणे राजक असू शकते तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या मानसिक अवस्था राहील पण वाणीचा प्रभाव वाढेल व्यवसायाला गती मिळेल उत्पन्नात असमान धारणकारक राहील वाहनांचा आनंद कमी होईल वादविवादापासून दूर राहा मुलांचे हालचाल होतील.
कर्क राशी
- आज तुमची मानसिक शांतता राहील. शैक्षणिक कामाचे चांगले परिणाम मिळतील नोकरीच्या सहलीला जाऊ लागू शकते व्यवसायात लाभांच्या संधी प्राप्त होतील वाचनाची आवड निर्माण होईल व आत्मविश्वास वाढेल त्याची स्थिती ही सुधरेल मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. अनियोजित खर्चात वाढत होऊ शकते. आईकडून पैसे मिळतील.
सिंह राशी
- तुमच्या शैक्षणिक कामाकडे लक्ष द्या अडथळे येऊ शकतात. लोकरीच्या कामांमध्ये कामाचा ताण वाडू शकतो महिन्यात अधिक होईल आरोग्याची काळजी घ्या तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल कौटुंबिक समस्या तसेच राहतील उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
कन्या राशी
- मानसिक शांतता राहील. संयम राखण्याचा प्रयत्न करा. फालतू वाद विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुधारणा होईल लाभांच्या संधी प्राप्त होतील व मानसिक अडचणी वाढतील कुटुंबात धार्मिक कार्य होईल कपडे भेट म्हणून मिळतील नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रगतीमध्ये अडथळे येतील स्वभावात चिडचिरापणा राहील.
तूळ राशी
- वस्त्र उद्योगांमध्ये रुची वाढू शकते व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहेत. तुमच्या आई-वडिलांचे सहकार्य मिळेल अधिक गर्दी होईल संभाषणात शांत रहा मन अस्वस्थ राहील तुमचा आत्मविश्वास कमी होईल वडिलांची तब्येत सुधारेल रागाचे भर घालने टाळा.एखाद्या गृहस्थाला भेट देऊ शकतात. तुमच्या मुलाशी मतभेद होऊ शकतात.
वृश्चिक राशी
- तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे तुमची प्रगती होऊ शकते उत्पन्नात वाढ होईल कुटुंबापासून दूर राहावे लागेल. वस्त्रोद्योग इत्यादी मध्ये रुची वाढू शकते मनात नकारात्मक विचारांचा पराभव होईल कामाच्या ठिकाणी परिस्थितीमध्ये सुधारेल कुटुंबात धार्मिक कार्य क्रम होतील व नोकरीमध्ये अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.
धनु राशी
- मन प्रसन्न राहील व व्यवसायात बदलाच्या संधी मिळू शकतात मित्राकडून सहकार्य मिळू शकतात उत्पन्नात वाढ होईल नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे दुसऱ्या या ठिकाणी जाऊ शकतात कुटुंबिक समस्या वाढू शकते संभाषण संत रहा नोकरी मध्ये अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतो जागा बदलण्याची शक्यता आहे.
मकर राशी
- मनशिक शांतता राहील व जीवनसाथी तुमच्या सोबत असेल व्यवसायामध्ये वाढ होईल सरकारकडून सहकार्य मिळू शकते अधिक गर्दी होईल मित्रांचे सहकार्य मिळू शकते बोलण्यात पाठवतेचा प्रभाव राहील संभाषणात समतोल रहा क्षणभर मनात समाधान याची भावना राहील कुटुंबाचे सहकार्य मिळू शकते कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
- मन प्रसन्न राहील स्वावलंबी उभा तुमचा राग टाळा व्यवसायात सुधारणा होऊन तुमच्या मित्राची साथ मिळू शकते वडिलांची तब्येतीची काळजी घ्या आत्मविश्वास कमी होईल आरोग्याची काळजी घ्या मनात अशा आणि निराशेच्या समक्ष भावना राहतील. मुलांच्या आनंदात वाढ होईल कला आणि संगीताची आवड वाढेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन राशी
- तुमचा आत्मविश्वास पूर्ण होईल परंतु नकारात्मक विचारांचा मनावर परिणाम होऊ शकतो संभाषणात समतोल रहा नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे शांत रहा रागाचा अतिरेक टाळण्याचा प्रयत्न करा उत्पन्नात अडचण येईल आणि खर्च वाढेल मित्रांसमवेत एखादा धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता खर्चाचा अतिरेक होइल.