Ashadhi Wari 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक पंढरपुर कडे नेणाऱ्या दिंडीला शासनाच्या माध्यमातून वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. वारकरी समाजाचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला आज शिंदे यांनी आश्वासन दिलेले आहे. दौंड येथील प्रस्तावित कत्तल खाण्यास परवानगी दिली जाणार नाही असे शब्द त्यांनी यावेळी दिलाय. Ashadhi Wari 2024
तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले आहेत का पहा इथे क्लिक करून
आषाढी वारी निमित्त नियोजन विशेष बैठक आयोजन करण्यात आलेले होते. ये बैठकीमध्ये वारीच्या अनुषंगाने विविध उपयोजना करणाऱ्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये आषाढी वारी स्वच्छ वारी निर्मळ वारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर, काय आहे कारण जाणून घ्या
शासनाच्या माध्यमातून पालखी महामार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबर प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये सहा प्रमुख जिल्ह्याचे प्रतिनिधी फंडाचे प्रमुख वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
2 thoughts on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; यांना मिळणार वीस हजार रुपये अनुदान”