Army Short Service Commission 2023– भारतीय सैन्य दलात आर्मी शॉर्ट सर्विस कमिशन या पदासाठी भरती निघाली आहे जर कोणी इच्छुक उमेदवार असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता व तुम्हाला आर्मी मध्ये नोकरी करायची संधी आहे. या पदासाठी सर्व माहिती खालील दिली आहे.

पात्रता (Eligibility Criteria)
राष्ट्रीयतत्व (Nationality)- तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे .
वय अट– इंट्री स्कीम आणि तुम्ही ज्या विशिष्ट शाखेसाठी अर्ज करत आहात त्यानुसार वयाची आवश्यकता बदलते साधारणपणे वयोमर्यादा 19 ते 27 वर्ष दरम्यान असते राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी काही सवलत ही असू शकतात.
शैक्षणिक पात्रता – प्रेस योजना आणि सेनेच्या शाखेच्या आधारावर शैक्षणिक आवश्यकता भिन्न आहेत साधारणपणे संबंधित विषयातील पदवीधर पदवी आवश्यक असते. Bachelor Degree in Engineering in Related Trade / Post.
जागा:- 194 पोस्ट आहेत
अर्ज सुरू होण्याची तारीख- 20/06/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19/07/2023 -, pm शेवट असणार आहे
अर्ज करण्यासाठी Fee–
General/OBC – 0
St/SC/ -0
या भरतीसाठी कसलेही प्रकारची फी आकारली जाणार नाही उमेदवारांनी फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे–
- आधार कार्ड
- बारावी पास मार्कशीट
- दहावी पास मार्कशीट
- दोन पासपोर्ट फोटो
- व तुमची सिग्नेचर
- इत्यादी गोष्टी उमेदवारांना कंपल्सरी आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा-– apply now
प्रशिक्षण – निवडलेले उमेदवार ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (OTA) येथे प्रशिक्षण घेतात प्रशिक्षण कालावधी सामान्य एक वर्षाचा असतो या कालावधीत सैन्य अधिकाऱ्यांच्या जबाबदारी साठी तुम्हाला तयार करण्यासाठी तुम्हाला कठोर शारीरिक प्रशिक्षण सैनिक अभ्यासक्रम आणि लष्करी प्रशिक्षण घ्यावा लागतात.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवाराने शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते सेवेचा कालावधी साधारणपणे दहा वर्ष असतो 14 वर्षापर्यंत वाढवता येतो शॉर्ट सर्विस कमिशन पूर्ण केल्यानंतर अधिकारी कायमस्वरूपी कमिशन निवडणे भारतीय लष्कराच्या राखीव दलात बदली करणे किंवा इतर क्षेत्रातील संधी शोधणे असे काही विविध करिअर संधी मिळू शकतात.
व्हाट्सअप जॉईन करण्यासाठी इथे – क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी व नोकरी भरतीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा तुमचा एक शेर तुमच्या मित्रांना मदत करू शकतो धन्यवाद.