नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे ही खास ऑफर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apply Personal Loan Sbi : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची निकड भासते. कधी आजारपणामुळे तर कधी काही धार्मिक कारणामुळे तर कधी शैक्षणिक अडचणीमुळे पैशांची गरज भासत असते. व त्यावेळेस लोक सावकाराकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची गरज भागवत असतात. तर काही लोक बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत असतात. परंतु बरेचदा लोक देणाऱ्या कर्जाच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकतात.

जर तुम्हाला खरंच पैशांची निकड असेल, तरी माहिती तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला काही खास ऑफर देत आहे. ज्यामुळे तुम्हाला पैसेही मिळतील आणि तुम्हाला कोणतीही प्रकारची अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही बँकेला हप्त्यामध्ये पैसे परत करू शकाल आणि तेही अगदी कमी व्याजदरामध्ये.

स्टेट बँक ऑफ इंडिया ने पगार दर लोकांसाठी वैयक्तिक कर्जाची विशेष ऑफर आलेली आहे. त्याची मर्यादा 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या ऑफर ची खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला कर्ज देण्यासाठी कोणतीही गॅरंटी ची गरज लागणार नाही. किंवा बँक तुम्हाला कोणतीही शुल्क आकारणार नाही.

तुम्ही अर्ज केले की पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्हाला किती कर्ज मिळू शकते आणि त्या कर्ज साठी कसा अर्ज करायचा ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या ऑफर साठी कागदपत्रांची गरज भासणार नाही

स्टेट बँक ऑफ इंडियन दिलेल्या ऑफर मध्ये तुमच्याकडून कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. या कर्जासाठी तुमच्याकडून सहा महिन्यांची सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड कंपनीचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या कर्जाची आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कमी होणाऱ्या व्याजदराने मिळेल.

किती कर्ज मिळणार आहे.

तुम्हाला जर या योजनेच्या माध्यमातून कर्ज हवे असेल, तर तुमचे पगार किमान पंधरा हजार रुपये असणे आवश्यक आहे. तुमची वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. या ऑफर अंतर्गत बँक तुम्हाला 24 हजार ते वीस लाख रुपये पर्यंत कर्ज देणार आहे. हे कर्ज एक वर्ष ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये दिली जाणार आहे. तथापि यासाठी तुमचे क्रेडिट स्कोर चांगला असणं आवश्यक आहे.

तुमचे पगार खाते एसबीआय बँकेत नसले तरी तुम्हाला हे कर्ज सहजपणे मिळू शकते. बँकेवर अवलंबून तुमचे कोणतेही बँक खाते असल्यास तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकणार आहात. यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाईटवरील कर्जाच्या पर्यावरण तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून या कर्जासाठी अप्लाय करू शकतात. व तुम्हाला अर्ज केल्यानंतर पाच दिवसांच्या कर्ज देण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!