Anand Shidha | शासनाच्या माध्यमातून सनानिमित्त रेशन कार्डधारकांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. सध्या शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांसाठी एक खुशखबर आहे. रेशन कार्डधारकांसाठी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक बैठक पार पडली.
त्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंद शिधा वितरणाचा निर्णय घेतला आहे. या बैठकीचा अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्यातील हा आनंद शिधा एक कोटी 69 लाख शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे यासाठी 550 कोटी सत्तावीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे. अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थी 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आणि साडेसात लाख शेतकरी आनंद शिंदेचा लाभ घेणार आहेत.
शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या आनंद शिधा
या त्यानंतरच्या शेतामध्ये एक किलो रवा एक किलो चांडाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे. या सर्व पदार्थांचा संच प्रतिशिधारकांना देण्यात येणार आहे. देवळी दसरा गुढीपाडवा यासारख्या सणा निमित्त राज्यातील गरीब आणि गरजू शिधापत्रिकाधारकांना आनंद शीदा लाभ देण्यात येतो.
काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये अनंतोदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब छत्रपती संभाजी नगर अमरावती विभागातील सर्व आणि नागपुरी भागांमधील वर्धा अशा 14 जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार आहे.
आनंद शिधा योजना (Anand Shidha Yojana)
महाराष्ट्र सरकारने आनंद शिदा योजना राज्यातील गरिबांनी गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आनंद शिधा या नावाचे युनियन अंतर्गत फूड किट मध्ये प्रत्येक एक किलो खाद्यतेल राव चना डाळ आणि साखर 100 रुपये किमतीमध्ये मिळते ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती निमित्त हा शिधा दिला जाणार आहे.