शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोठा भर दिला जातो. तसेच राज्यातील नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार असून त्यामध्ये चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 25000 जणांना रोजगार मिळणार आहे.

शेती विषयक आणि हवामान अंदाज बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

व त्यासाठी निवेदा प्रक्रिया राबवल्या नंतर देकरापत्राचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा 20 शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यामध्ये वीज रात्रीची असल्यास शेतकऱ्यांना साफ विंचू अशा नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज मिळणार आहे.

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी 2016 मध्ये माजी मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. त्यानंतर 2000 मेगा वाट वीज निर्मिती करण्यात आलेली व आता 9 हजार मेगा व्हॉट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे राज्यातील 40% कृषी फीडर हे सौर ऊर्जावर येतील.

शासकीय घेतलेल्या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून शासनावरील विविध सवलतीमुळे पडणार आर्थिक भार देखील कमी होणार आहे. हा प्रकल्प 18 महिन्यांमध्ये पूर्ण करायचा असला तरी सर्व यंत्रणांनी जलद काम केले तर पंधरा महिन्यात पूर्ण होईल.

पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये आठ लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा सरकार देईल. मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे दिले जाणार आहे यावेळी हुडको सोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे अतिशय कमी कालावधीमध्ये प्रकल्पासाठी जागा मिळाली आहे व विकासांना यापुढे सर्व शासकीय यंत्रणांना मदत करेल अशी देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!