Friday

14-03-2025 Vol 19

Aadhaar Card Loan : आता आधार कार्डवर मिळणार दहा हजार रुपये पर्यंत लोन, ही आहे सोपी पद्धत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Card Loan : मित्रांनो तुम्हाला जर पैशांची गरज असेल किंवा तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही आधार कार्ड मार्फत दहा हजार रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला अचानक कुठे जर काही समस्या आला तर काही प्रमाणामध्ये कर्ज हवे असेल तर पैसे पैशांची गरज भासते तर तुम्ही कशाप्रकारे कर्ज घेऊ शकता आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जर तुम्हाला काही आरोग्य विषयी काही समस्या निर्माण झाल्या तर माणूस अशावेळी नातेवाईकांकडून किंवा विविध वित्तीय संस्था कडून पैशांची तजवीज करत असतो. यामध्ये जर तुम्हाला बँकेकडून प्रश्न लोन वगैरे घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला काही प्रोसेस मधून जावे लागेल तसेच अनेक कागदपत्रांची पुरवठा करणे गरजेचे असते.

परंतु अशाच वेळी तुम्हाला बँकेच्या माध्यमातून आधार कार्ड माध्यमातून ई- मुद्रा अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर कुठल्याही बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ते तुम्ही घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकता. व तुमची तातडीची आर्थिक निकड भागू शकता. या अनुषंगाने आधार कार्ड कर्ज कसे मिळवायचे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड वरून कर्ज कसे मिळवायचे ( How to get loan from Aadhaar card )

पैशांची गरज कोणालाही बसते अनेकदा वैयक्तिक कर्जांकरिता किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली तर आपल्याला पैसा लागतो. परंतु याकरिता तुमचे क्रेडिट स्कोर उत्तम असणे आवश्यक असते.

आधार कार्ड असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुम्ही सहजतेने तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकता. आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया. कोटक महिंद्रा बँक तसेच पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक आयसीसी बँक व एचडीएफसी बँक इत्यादी बँक तुम्हाला घरबसल्या आधार कार्डच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जाची सुविधा देत आहेत. या माध्यमातून घेतलेल्या लोन आधार कार्ड कर्ज असेल देखील म्हणतात येतात.

आधार कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती Necessary terms and conditions for availing loan on Aadhaar card

  • यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • या कर्जासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • 700 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराची नियमित मासिक वेतन 12 हजार रुपये पेक्षा जास्त गरजेचे आहे.
  • अर्जदार हा पगारदार असणे गरजेचे म्हणजे नोकरी करणारे व्यक्ती असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे पॅन कार्ड तसेच आधार कार्ड उत्पन्नाचा पुरावा यासारखी केवायसी कागदपत्रे असावीत.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही यादी कुठल्याही बँकेकडून एखाद्या खाजगी वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतलेले नसावे.

आधार कार्डच्या माध्यमातून कमीत कमी दहा हजार रुपये ते कमाल दोन लाख रुपये पर्यंतची कर्ज सुविधा उपलब्ध आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

आधीपासून तुम्ही कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसावे. तुम्हाला कर्ज पर्सनल लोन ताबडतोब घ्यायचे असेल तर तुम्ही रिझर्व बँकेच्या एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्या कर्ज यादी पाहू शकता. व आधार कार्ड व क्रेडिट स्कोर च्या साह्याने प्रश्न लोन ऑनलाइन मिळू शकतात.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *