सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! निवडणुकीपूर्वी आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचा बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजार समितीमधील सोयाबीन भाव वाडी बद्दल अनिश्चितता यामुळे संपूर्ण राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीन ची आवक कमी झाल्यामुळे बाजारात सोयाबीन च्या बाजार भाव चढउतार चालूच आहे. सोयाबीनच्या बाजारभावात जास्त वाढही होत नाही व जास्त घट्ट होत नाही. सोयाबीनचे बाजार भाव हमीभावापेक्षा कमी मध्येच खेळत आहेत. आज राज्यातील बाजार समितीमध्ये 245 सोयाबीनची विक्री झाली आहे यावरून बाजारपेठेत उत्साह व गती दिसून आली आहे.

आजचा सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोयाबीन उत्पादनासाठी प्रमुख म्हणून ओळखला जाणारा लातूर बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनचा भाव 4450 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. यवतमाळमध्ये 40 क्विंटल साहेबांच्यावर झाले असून त्या ठिकाणी 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. धाराशिव मध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी 4400 रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळाला आहे.

परभणी बाजार समितीमध्ये सात क्विंटल साहेबांची ओळख झाली असून या ठिकाणी कमीत कमी 4350 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 4450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. विदर्भातील प्रमुख बाजारपेठेमध्ये बुलढाणा येथे एक क्विंटल साहेबांचे आवक झाली असून, यावरून शेतकरी सोयाबीन विकण्यास तयार नाहीत असे दिसून येत आहे. येथे सोयाबीनचा सर्वसाधारण दर 4300 रुपये प्रति क्विंटल तर बाजारात मिळणाऱ्या कमी भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सरसकट दुष्काळ अनुदानाचे 32000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा

सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट चे आजचे सोयाबीन भाव 4400 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. बाजार समितीमध्ये सोयाबीनचा सरासरी व्यवहार 4200 ते 4300 पर्यंत झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता बाजार भाव तज्ञांचे मत असे आहे की सध्या बाजारातील परिस्थिती पाहता भाव होण्यास हीच योग्य वेळ आहे. निवडणुका जवळ आले आहेत. शेतकऱ्याचे मत मिळवण्यासाठी सरकार सोयाबीनचे दर वाढवून शेतकऱ्यांना मतदान करण्यासाठी भाग पाडू शकते. Soyabean Rate Today

पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

  • अमरावतीमध्ये आज सोयाबीनला 4360 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • यवतमाळ बाजार समितीत 4250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • छत्रपती संभाजी नगर बाजार समिती 4130 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • जालना बाजार समिती 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • लातूर बाजार समिती 4450 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • हिंगोली बाजार समितीत 4280 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • नागपूर बाजार समितीत 4280 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • गोंदिया बाजार समितीत 4280 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • गडचिरोली बाजार समिती 4250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • सातारा बाजार समितीत 4100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • सोलापूर बाजार समिती 4540 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ, सरकारचा मोठा निर्णय

  • वर्धा बाजार समिती 4150 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • अकोला बाजार समितीत 4360 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • बुलढाणा बाजार समिती 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • वाशिम बाजार समिती 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • बीड बाजार समिती 4850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • धाराशिव बाजार समिती 4400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • नांदेड बाजार समितीत4350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • परभणी बाजार समिती 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • भंडारा बाजार समिती चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • चंद्रपूर बाजार समिती 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • पुणे बाजार समिती 4250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • सांगली बाजार समिती 4800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
  • कोल्हापूर बाजार समिती 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. Soyabean Rate Today

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! निवडणुकीपूर्वी आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचा बाजार भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!